तिने नुकतंच लाल रंगाच्या ड्रसेवर फोटोशूट केलं आहे.

शिवानी खूपच सुंदर दिसत आहे.

शिवानी लागीर झालं जी मालिकेपासून घराघरात पोहोचली.

सोशल मीडियावर शिवानीचा मोठा चाहतावर्ग आहे.

सतत आपले नवनवीन फोटो शेअर करत शवानी चाहत्यांचे लक्ष वेधत असते.