शिवानीचे फोटो पाहून तुम्हीही म्हणाल 'लागीरं झालं जी'

शिवानीचे फोटो पाहून तुम्हीही म्हणाल 'लागीरं झालं जी'

'लागीरं झालं जी' मालिकेतून घराघरात पोहोचलेली 'शितली' म्हणजे शिवानी बावकर

शिवानी सध्या मराठी सिनेसृष्टीतील आघाडीच्या तारकांपैकी एक आहे

शिवानी बावकर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

शिवानी नेहमी तिचे फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते

चाहतेही तिच्या पोस्टवर लाईक्स आणि कमेंट्स करत असतात