अभिनेत्री श्रेया बुगडे मराठी कॉमेडी क्वीन म्हणून ओळखली जाते.
श्रेयाने नुकतंच ठसकेबाज अंदाजात फोटोशुट केले आहे.
श्रेयाने सिंपल गोल्डन रंगाची साडी आणि आंबड्याला गजरा लावून ल
ूक कंपलिट केला आहे.
तिचा सोज्वळ लूक चाहत्यांना प्रेमात पाडत आहे.
श्रेया कॉमेडीसोबतच आपल्या दमदार अभिनयासाठीही ओळखली जाते.