स्मिता मारठी इंडस्ट्रीमधील आघाडीची अभिनेत्री आहे.
तिने अनेक आयटम सॉंग गाण्यामध्ये डान्स केला आहे.
तिचं 'पप्पी दे पारुला' हे गाणं तुफान गाजलं होतं.
सध्या अभिनेत्री विकेंडचा आनंद लुटत आहे.
स्मिताचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे
त.