सोनालीने नुकतच विकेंडचे काही फोटो शेअर केले आहेत.

तिने राजस्थानच्या रेतीमध्ये हटके पोज दिले आहेत.

सोनाली मनमुक्त होऊन विकेंडचा आनंद लुटताना दिसत आहे.

अभिनयासोबतच सोनाली सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

लाखो चाहते सोनालीच्या पोस्टची वाट पाहात असतात.