वीणा जगताप सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते.

तिचे फोटो सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात.

सध्या वीणाचे नवीन फोटो चांगलेच चर्चेत आले आहेत.

फोटोंमधील सोज्वळ लूकने चाहत्यांना भुरळ घातली आहे.

 फोटोंवर चाहत्यांच्या जोरदार प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.