विणा जगताप ही मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री  आहे.

वीणा बिग बॉसच्या तिसऱ्या पर्वातही सहभागी झाली होती.

 ती सोशल मीडियावरही नेहमीच सक्रिय असते.

सध्या तिचे साडीतील सुंदर फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

या फोटोंमध्ये ती खूपच मनमोहक दिसत आहे.