विदुला टीव्ही कार्यक्रमातून प्रसिद्धी झोतात आली आहे.
जीव झाला येडापिसा या कार्यक्रमातून ती घराघरात पोहोचली
.
तिने समुद्र किनाऱ्यावर हटके फोटो शेअर केले आहेत.
तिने नुकतं गर्ल्स चित्रपटचामध्ये काम केले आहे.
विदुला टीव्ही कार्यक्रमातून प्रसिद्धी झोतात आली आहे.