परीने मकरसंक्रांतीच्या सगळ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
'माझी तुझी रेशीमगाठ' फेम मालिकेतून घरघारात पोहोचलेली परी
परीने तिच्या अभिनयाचे आणि संदरतेने अवघ्या महाराष्ट्राल
ा भुरळ घातली आहे.
परी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.
सोशल मीडियावर परीचे व्हिडिओ सतत व्हायरल होत असतात.