अमृताने नुकतंच ओटीटी अवॉर्ड फंक्शनमध्ये हजेरी लावली होती.

अमृताने ग्लॅमरस आणि बोल्ड आवतारात दिसली

तिने गुलाबी रंगाचा पॅन्ट-सूट घातला आहे.

तिने परिधान केलेल्या कपड्यांची सध्या खूपच चर्चा सुरु आहे.

अमृता सतत प्रेक्षकांचे लक्ष वेधत असते.