मराठीतील बोल्ड-बिनधास्त अभिनेत्री सई ताम्हणकरला आता कोणत्याही वेगळ्या ओळखीची गरज नाहीय.

अभिनेत्रीने सतत विविध धाटणीच्या भूमिका साकारत नेहमीच प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे.

अभिनेत्री सई ताम्हणकर म्हणजे स्टाईल.

सई तिच्या इन्स्टाग्रामवर खास फोटो शेअर केले आहेत.

या फोटोमध्ये सईने हिरव्या रंगाचा लेहेंगा परिधान केला आहे.