रंगभूमी ते छोट्या पडद्यापासून आपल्या अभिनयाची सुरुवात करणारी लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री म्हणजे उर्मिला निंबाळकर.

उर्मिला निंबाळकर सोशल मीडियावर कायम सक्रीय असते.

ती नेहमीच आपल्या वैयक्तिक गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असते.

तिचं एक युट्यूब चॅनेलदेखील आहे. या चॅनेलच्या माध्यमातून ती नेहमीच चाहत्यांशी जोडलेली राहते.

उर्मिलाने दुहेरी, एक तारा, दिया और बाती या मालिकांमध्ये काम केले आहे.