मराठमोळी अभिनेत्री पुजा सावंत खूप लोकप्रिय आहे.

अभिनेत्री पुजा सोशल मीडियावर सक्रिय असते.

पुजाने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.

या व्हिडिओमध्ये पुजा महादेवाच दर्शन घेताना दिसत आहे.

तिने लाल रंगाची साडी आणि केसात गजरा माळला आहे.