'बिग बॉस मराठी' या रिअ‍ॅलिटी शोमधून अभिनेत्री सई लोकूर घराघरांत पोहोचली.

‘किस किसको प्यार करु’ या हिंदी चित्रपटात देखील सई झळकली होती.

सई सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.

सई लोकूरने नवरात्री स्पेशल फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

मराळमोळी अभिनेत्री सई लोकूरने या फोटोमध्ये  बंगाली लूक केला आहे.