प्रसिद्ध अभिनेत्री मयुरी देशमुख

‘खुलता कळी खुलेना’ या मालिकेमुळे मयुरी देशमुख चांगलीच प्रसिद्धीच्याझोतात आली.

अशात अभिनेत्रीने तिच्या अधिकृत इंस्टग्राम अकाऊंटवर तिचे लेटेस्ट फाेटाे शेअर केले आहे.

शेअर केलेल्या फाेटाेंमध्ये मयुरीने स्टाइलिश ब्लेझर परिधान केला आहे.

स्टाइलिश ब्लेझरमध्ये मयुरी प्रचंड ग्लॅमरस दिसत आहे.