मराठी बिग बॉस फेम मीरा जगन्नाथ हिचा सोशल मीडियावरील वावर जास्त असतो.
तिचे अनेक फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते.
.
अशातच तिचे साडीतील काही फोटो समोर आले आहेत.
या फोटोंमध्ये मीरा खूपच सुंदर दिसत आहे.
तिने 'येऊ कशी तशी मी नांदायला' या मालिकेत देखील काम केले आहे.