मिताली मयेकर ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

ती सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.

अशात मितालीने ट्रीपचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

शेअर केलेल्या फाेटाेंमध्ये मिताली कॅंडीलॅंडमध्ये मजा करताना दिसत आहे.

यासाेबत मितालीने लाल रंगाचा ड्रेस परिधान केला आहे, ज्यात ती प्रचंड सुंदर दिसत आहे.