मिताली मयेकर ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

मिताली सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. 

दरम्यान मिताली थायलंडमध्ये सुट्टयांचा आनंद घेत आहे.

खरे तर, मितालीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचे लेटेस्ट फाेटाे शेअर केले आहे.

शेअर केलेल्या फाेटाेंमध्ये मितालीने लाल रंगाचा ड्रेस परिधान केला असून ती प्रचंड सुंदर दिसत आहे.