भोजपुरी अभिनेत्री मोनोलीसा

मोनोलीस ही कायमच सोशल मीडियावर चर्चेत असते.

अशात अभिनेत्रीने तिचे लेटेस्ट फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर टाकले आहे.

शेअर केलेल्या फोटोंमध्ये मोनोलीसा बिकिनी परिधान करून दिसत आहे.

अशात अभिनेत्रीच्या या बोल्ड लूकवर चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहेत.