भाेजपुरी अभिनेत्री माेनालिसा टाॅप अभिनेत्रींपैकी एक आहे.

मोनालिसानं अभिनयासाेबतच आपल्या साैंदर्याने चाहत्यांचे लक्ष वेधले.

अशातच अभिनेत्रीने आपले लेटेस्ट बाेल्ड फाेटाे शेअर केले आहे.

या फाेटाेंमध्ये अभिनेत्री प्रचंड हाॅट आणि बाेल्ड दिसत आहे.

चाहते तिच्या या फाेटाेंवर भरभरुन लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहे.