भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे.

मोनालिसाने तिच्या अभिनयाने आणि सौंदर्याने प्रेक्षकांना मनात स्थान निर्माण केले.

भोजपुरी अभिनेत्री मोनालिसानं अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

सोशल मीडियावर मोनालिसाचा मोठा चाहता वर्ग आहे.

तिचे इन्स्टावरील हे फोटो प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.