भोजपुरी अभिनेत्रींबद्दल बोलायचे झाले तर मोनालिसाचे नाव प्रत्येकाच्या मनात नक्कीच येते.

मोनालिसा तिच्या चाहत्यांना खूश करण्यासाठी तिचे एकापेक्षा जास्त फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट करत असते.

अभिनेत्रीने नुकतेच तिचे काही नवीन फोटो शेअर केले आहेत.

या फाेटाेमध्ये अभिनेत्री प्रचंड सुंदर दिसत आहे.

चाहते तिच्या या फाेटाेवर लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.