टेलिव्हिजनवरील बोल्ड आणि बिंधास्त अभिनेत्री अशी मौनी रॉयची ओळख आहे.

ती नेहमीच सोशल मीडियावर तिचे बोल्ड फोटो शेअर करत सर्वांना वेड लावत असते.

सध्या तिचे असेच बोल्ड फोटो तुफान व्हायरल होत आहेत.

Fill in some text

फोटोंमधील मौनीच्या लूकवर नेटकरी फिदा झाले आहेत.

मौनीने नागीण मालिकेतून घराघरात लोकप्रियता मिळवली होती.