टेलिव्हिजनवर सुंदर ‘नागिन’ बनून सर्वांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री मौनी रॉय .

मौनी ही जितकी सुंदर आहे तितकीच तिच्या हॉटनेसची देखील चर्चा आहे.

मौनी स्वतःचे काही बोल्ड अवतारातील फोटोज सोशल मीडियावर शेअर करत असते.

मौनीनं एक फोटोशूट केलं आहे.

या फोटोमध्ये मौनीने बिकिनी परिधान केली आहे.