कॅमेऱ्यासमोर मौनी रॉयचा पुन्हा एकदा बोल्ड अवतार 

आपल्या लुक्समुळे मौनी रॉय कायम चर्चेत असते

ाहतेही तिच्या फोटोची कायम वाट पाहात असतात

ी देखील चाहत्यांसाठी कायम खास फोटो शेअर करत असते

आज पुन्हा तिच्या फोटोंची चर्चा होत आहे

या फोटोंत ती प्रचंड हॉट दिसत आहे

डांस इंडिया डांस लिटिल मास्टर पाचमध्ये दिसत आहे

तसेच लवकरच ती आयन मुखर्जीच्या 'ब्रह्मास्त्र'मध्येही दिसणार आहे 

या सिनेमातील भूमिकेची चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता येते