बाॅलिवूड अभिनेत्री माैनी राॅय

माैनी राॅय साेशल मीडियावर कायमच सक्रिय असते.

अशात अभिनेत्रीने तिचे लेटेस्ट फाेटाेशूट तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहे.

शेअर केलेल्या फाेटाेंमध्ये माैनीने पाेपटी रंगाची साडी परिधान केली आहे.

पाेपटी रंगाच्या साडीत माैनी खुपच सुंदर दिसत असून चाहेत देखील तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.