मौनी रॉयने केवळ छोट्या पडद्यावरच नाही तर बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाचे छापी साेडली आहे.

यासाेबत मौनी तिच्या सौंदर्य मुळेही चर्चेत असते.

अशातच माैनी राॅयने तिचे लेटेस्ट फाेटाेशूट शेअर केले आहे.

या फाेटाेमध्ये अभिनेत्री ट्रेडिशलन लूकमध्ये दिसत आहे.

चाहते तिच्या या फाेटाेवर लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.