अभिनेत्री मौनी रॉय ही अभिनयाव्यतिरिक्त तिच्या सौंदर्यामुळे ओळखली जाते.

मौनी तिच्या सुंदरतेची झलक सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना दाखवते.

ती दरदिवशी तिचे हॉट आणि बोल्ड फोटो शेअर करत असते.

अशात तिने आताही काही हॉट फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ती सोनेरी रंगाच्या वेस्टर्न ड्रेसमध्ये दिसत आहे.

तिच्या हॉटनेसवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत.