अभिनेत्री मौनी रॉय हिने सोशल मीडियावर नवीन फोटो शेअर केले आहेत.

या फोटोत मौनीचा आतापर्यंतचा सर्वात वेगळा लूक पाहायला मिळत आहे.

मौनी या फोटोंमध्ये दागिण्यांनी मढलेली दिसत आहे.

मौनी रॉय या फोटोत वेगवेगळ्या पोझ देताना दिसत आहे.

अभिनेत्री मौनी हिला 'नागिन' या मालिकेतून प्रचंड लोकप्रियता मिळाली होती.