सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या अभिनेत्रींमध्ये मौनी रॉय हिचाही समावेश होतो.

मौनी दिवसेंदिवस नवीन फोटो शेअर करत असते.

तिने नुकतेच ड्रेसमधील फोटो शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये मौनी खूपच हॉट दिसत आहे. तसेच, तिने वेगवेगळ्या पोझही दिल्या आहेत.

मौनी या फोटोत दुबईतील रस्त्यावर दिसत आहे.