सोशल मीडियावर अभि
नेत्री मौनी रॉय हिचा भलामोठा वावर आहे. ती दररोज चाहत्यांसाठी फोटो शेअर करत असते.
मौनीचे लेटेस्ट फोटो सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.
अभिनेत्री मौनी या फोटोंमध्ये पांढऱ्या रंगाच्या साडीत दिसत आहे.
साडीसोबतच मौनीने गळ्यात मोत्यांचे दागिणेही परिधान केले आहेत.
नेहमीच बोल्ड आणि हॉट अंदाजात दिसणारी मौनी आता पारंपारिक वेशभूषेत दिसतेय.
तिच्या या फोटोंवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत.