हिंदी मनोरंजनसृष्टीत स्वतःच्या नावाचा ठसा उमटवणारी मराठमोळी अभिनेत्री मृणाल ठाकुर.

मृणाल ठाकुर काही दिवसांपूर्वी 'तुफान' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली.

चित्रपटातील तिच्या अभिनयाचं कौतुकही झालं.

गेल्या काही दिवसांपासून मृणाल स्टायलिश फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.

नुकतेच तिने साडीतील काही फोटो शेअर केले आहेत.