मराठी मनोरंजनसृष्टीतील अभिनेत्री मृण्मयी देशपांडेची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.

मृण्मयी सध्या झी मराठीवरील ‘सा रे ग म प लिटल चॅम्प्स’ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहे.

मृण्मयीने इंस्टाग्रावर तिने सुंदर ड्रेस परिधान केले आहे.

मृण्मयीने शेअर केलेल्या फोटोंना अनेक लाइक्स आणि कॉमेंट्स येत आहेत.

अभिनेत्री मृण्मयी देशपांडे सोशल मीडियावर चांगलीच अ‍ॅक्टीव्ह असते.