अभिनेत्री मृण्मयी देशपांडे ही मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.
मराठी मालिका तसेच चित्रपटातून मृण्मयीने प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे.
तिने काही फोटो पोस्ट केले आहेत.
तिच्या या फोटोवर चाहत्यांनी लाईक आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.
या फोटोंमध्ये मृण्मयीने गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.