अभिनेत्री मृणाल ठाकूर तिच्या अभिनयासाठी कायमच चर्चेत असते.
तिने चित्रपटात भिन्नभिन्न भूमिका साकारुन चाहत्यांच्या मनात आपले स्थान निर्माण केले.
अशात अभिनेत्रीने तिचे लेटेस्ट फाेटाे शेअर केले आहे.
या फाेटाेमध्ये अभिनेत्री प्रचंड सुंदर दिसत आहे.
चाहते तिच्या या फाेटाेवर लाईक आणि कमेंट्साचा वर्षाव करत आहेत.