अभिनेत्री मृणाल ठाकूर सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते.
सोशल मीडियावर सध्या मृणालचे सुंदर फोटो व्हायरल होत आहेत.
मृणालने फोटोमध्ये पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केलेला दिसत आहे.
फॉर्मल लूकमध्येही मृणाल खूपच ग्लॅमरस दिसत आहे.
चाहते तिच्या या फाेटाेवर लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहे