अभिनेत्री मृणाल ठाकूर सध्या तिच्या फाेटाेंमुळे चांगलीच चर्चेत आहे.

मृणालने तिचे काही लेटेस्ट फोटोज शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये ती  पांढऱ्या रंगांच्या साडीमध्ये दिसत आहे.

तिचे हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस पडले आहेत.

या फोटोंमधील तिची सुंदरता पाहण्यासारखी आहे.