बाॅलिवूड अभिनेत्री मृणाल ठाकूर

मृणाल ठाकूर कायमच काेणत्या ना काेणत्या कारणाने चर्चेत असते.

अशात अभिनेत्रीने तिचे लेटेस्ट फाेटाे शेअर केले आहे.

शेअर केलेल्या फाेटाेंमध्ये मृणाल खूपच सुंदर दिसत आहे.

चाहते देखील अभिनेत्रीच्या या फाेटाेंवर लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.