बी-टाऊनच्या दमदार अभिनेत्रींमध्ये मृणाल ठाकूरचा देखील समावेश आहे.

मृणाल ठाकूर आपल्या अप्रतिम अभिनय आणि सौंदर्यासाठी खूप प्रसिद्ध आहे.

अशात मृणालने तिचे लेटेस्ट फोटो समोर आले आहेत.

लेटेस्ट फाेटाेंमध्ये मृणाल खुपच सुंदर असत आहे.

चाहते देखील तिच्या या फाेटाेंवर लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.