टेलिव्हिजनवरून थेट बॉलिवूडच्या पडद्यावर झळकणारी अभिनेत्री मृणाल ठाकूर.
मृणाल तिच्या चित्रपटांसाठी सतत चर्चेत असते.
यासाेबतच ती साेशल मीडियावरही प्रचंड सक्रिय आहे.
अशात तिने गुढी पाडवानिमित्त लेटेस्ट फाेटाे शेअर केले आहे.
या फाेटाेमध्ये अभिनेत्री प्रचंड सुंदर दिसत असून चाहते तिच्या या फाेटाेंवर प्रेमाचा वर्षाव करत आहे.