बाॅलिवूड अभिनेत्री मृणाल ठाकूर

मृणाल सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

ती तिचे विविध फोटो व व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.

अशात अभिनेत्रीने तिचे लेटेस्ट फाेटाे तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहे.

शेअर केलेल्या फाेटाेंमध्ये मृणाल खुपच सुंदर दिसत असून चाहते तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.