अभिनेत्री मृणाल ठाकूरने अभिनयाच्या जोरावर स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

विशेष म्हणजे तिच्या 'सीता रामम' या चित्रपटातील अभिनयामुळे ती जास्त चर्चेत आली.

मृणाल ही अभिनयाबरोबरच सोशल मीडियावरही सक्रिय आहे.

ती नेहमी सोशल मीडियावर तिचे फोटो व्हिडीओ शेअर करत असते.

नुकतीच तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात तिने साडी परिधान केली असून ती प्रचंड सुंदर दिसत आहे.