अभिनेत्री मृणाल ठाकूर सध्या चांगलीच चर्चेत आहे. एक म्हणजे तिचा सिनेमा आणि दुसरे म्हणजे तिचे फोटोज.
मृणालने तिच्या 'सिता रामम' या सिनेमातील काही फोटोज शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये ती वेगवेगळ्या रंगांच्या साडीमध्ये दिसत आहे.
तिचे हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस पडले आहेत. या फोटोंमधील तिची सुंदरता पाहण्यासारखी आहे.
तिचा 'सिता रामम' हा सिनेमा 5 ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता.
या सिनेमात तिच्यासोबत अभिनेता दुलकर सलमान आणि रश्मिका मंदाना यांच्याही भूमिका आहेत.