कुमकुम भाग्य मालिकेतून घराघकात पोहोचलेली बुलबुल म्हणजे मृणाल ठाकूर

मृणालने आपल्या सोशल मीडियावर साडीतील फोटो शेअर केले आहेत.

क्रीम रंगाची साडी आणि स्लीव्हलेस ब्लाउज परिधान केले आहे.

तिने ग्रामोफोनसोबत पोझच्या विंटेज लुकचे फोटो शेअर केले

तिच्या या लूकला चाहते पसंत करत आहे.