मृण्मयी देशपांडे हे मराठी चित्रपट सृष्टीतील एक नावाजलेली अभिनेत्री आहे

मृण्मयी सध्या सारेगमप या शोचे सूत्रसंचालन करत आहे.

नुकतेच तिने तिचे काही सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

या फोटोमध्ये तिने पांढऱ्या रंगाची फ्लोरल साडी आणि त्याला गुलाबी रंगाचा ब्लाउज घातला आहे.

तिचा हा अंदाज तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे