मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री मृण्मयी देशपांडे सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते.
बहिण गौतमी देशपांडेबरोबरच डान्स असाे किंवा मजेशीर रील मृण्मयी कायमच ते शेअर करते.
अशात चाहत्यांचं सतत मनोरंजन करणारी मृण्मयी सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे.
तर, सध्या मृण्मयी कॅलिफाेर्नियात सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.
ज्याचे फाेटाे मृण्मयीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहे.