सध्या मुरांबा ही मालिका महाराष्ट्राच्या घराघरात गाजत आहे.

या मालिकेतील रमा म्हणजे शिवानी मुढेकर ही सध्या खूप चर्चेत आहे.

नुकतेच शिवानीने तिचे काही सुंदर असे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केलेले आहे.

या फोटोत तिने हातात मोरपीस घेतलेले दिसत आहे.

पर्पल कलरच्या साडीमध्ये शिवानीचे सौंदर्य अगदी खुलून दिसत आहे.

राधा प्रेम रंगी रंगली ! 'मुरांबा'मधील रमाचे फोटो पाहून तुम्हीही पडाल प्रेमात