‘माझी तुझी रेशीमगाठ’मालिकेतील मायरा वैकुळ

मायरा वैकुळ म्हणजेच परीहिने आपल्या अभिनयाने  प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले.

ती साेशल मीडियावर माेठ्या प्रमाणात सक्रिय असते.

अशात तिने शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त काही लेटेस्ट फाेटाे शेअर केले आहे.

या फाेटाेमध्ये मायरा प्रचंड सुदंर दिसत आहे.