मराठी मालिकांमध्ये मुख्य कालाकारांपेक्षा बाल कलाकार आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे लक्ष वेधत आहे.
हे बालकलाकार साेशल मीडियावर सक्रिय असून चाहत्यांमध्ये चांगलीच लाेकप्रियता मिळवत आहे.
यामध्ये ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतील मायरा वैकुळ म्हणजेच परीहिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले.
अशातच माहिराने तिचे लेटेस्ट फाेटाे शेअर केले आहे.
या फाेटाेमध्ये माहिरा आई- वडिलांसाेबत ट्विनिंग करताना दिसत आहे.