'नागिन'फेम निया शर्माला आज प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखले जाते.

अभिनेत्री निया शर्मा सोशल मीडियावर सतत सक्रिय असते.

निया शर्मा तिच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर फोटो शेअर करताना दिसते.

शेअर केलेल्या फोटोंमध्ये निया शर्मा पांढऱ्या रंगाच्या कटआउट वन पीस ड्रेस परिधान केला आहे.

निया शर्माच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.